फुलं

फुलराणी

कौन देता है जान फुलों पर
कौन करता है बात फुलों की

कित्येक रूपांत ही वेगवेगळी फुलं आपलं मन मोहवत असतात. कधी त्यांच्या सुवासाने तर कधी नजर हरखून जाईल अश्या रंगांनी फुल आपलं अस्तित्व दाखवत असतात, आपलं भावविश्व समृद्ध करत असतात. मनाचा हळवा कोपरा जपणारी ही फुलं म्हणूनच तर कित्येक कविता, गाणी फुलांशिवाय अपूर्ण असतात.

Keywords: 

निसर्ग माझा सखा

निसर्गप्रेमी मैत्रिणींसाठी हा धागा! पाहिलेली पानं फुलं झाडं फळं याबद्दल इथे सांगू, गप्पा मारू.

Taxonomy upgrade extras: 

निसर्ग राजा, एेक सांगतो

तेजुच्या आनंदी चेहऱ्यांवरून हा धागा सुचला. इथे फक्त निसर्गाचे फोटो शेअर करुयात.

Keywords: 

Subscribe to फुलं
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle