मैत्रीण युनिव्हर्सिटी

मैत्रीण युनिव्हर्सिटी - मैत्रीण.कॉमच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक घोषणा!

नमस्कार मैत्रिणींनो,

आज आपली मैत्रीण.कॉम एक वर्षाची झाली Thumbsup जगभरातल्या मराठी स्त्रियांसाठी टिचकीसरशी उपलब्ध होणारा आधारगट हा मुख्य उद्देश घेऊन मैत्रीण ची वाटचाल सुरू झाली. आधारगट म्हणून मैत्रीण आज भक्कमपणे उभी राहिली आहे. सोबतीने अनेक उपक्रम, चर्चा, लेखनही गेल्या वर्षभरात अगदी यशस्वीपणे पार पडले. आज पहिल्या वाढदिवशी एक वेगळे पाऊल टाकण्याचा मानस आहे.

उपक्रम: 

Subscribe to मैत्रीण युनिव्हर्सिटी