सृजनाच्या वाटा मार्च-एप्रिल २०१६ - 'रंग खेळू चला'

रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- वसंताची मोहिता(तो)

काल घरात हिरवी सफरचंद, हिरवं किवी, हिरवी काकडी, अव्हाकाडो असे बरेच थीमला साजेसे हिरवे प्रकार होते.
पण लोलानी मोहिता ची रेसिपी टाकल्यावर मला मोहितोची रेसिपी टाकायचा मोह अनावर झाला :P
त्यातुन काल वसंत ऋतुचं ऑफिशिअली आगमन झाल्यामुळे त्याच्या म्हणजे वसंताच्या स्वागता प्रित्यर्थ ही मोहिता :ड

घटक पदार्थ आणि रेसिपीचा साधारण अंदाज होताच पण तरी एकदा गुगलबाबा कडून खात्री करुन घेतली.

साहित्य-
१) हिरवं किवी - १ - चिरुन
२) लिंबाचा रस - एक ते दिड चमचा
३) पुदिन्याची पानं - ५-६
४) साखर - २ चमचे
५) रम - ३ ते ४ चमचे
६) सोडा
७) बर्फ

कृती-

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

Subscribe to सृजनाच्या वाटा मार्च-एप्रिल २०१६ - 'रंग खेळू चला'
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle