कलमकारी पाऊच संघमित्रा

पहिला प्रयत्न

खूप दिवसांपासून ठरवून न झालेला आणि शेवटी मुहूर्त लागलेला हा कलमकारीच्या उरलेल्या कापडाचा अस्तर ( strengthening साठी) आणि झिपर असलेला टॉयलेटरी पाऊच एकदाचा शिवलाय. भाचीसाठी. ट्यूटेरियल्स फार पूर्वी बघून आत्मविश्वासानी आठवेलच म्हणत अनेकदा उसवाउसवी करत, 'हे असं करायला हवं होतं श्या, जाऊ दे पुढच्या वेळी' असं म्हणत जमला शेवटी.

Keywords: 

Subscribe to कलमकारी पाऊच संघमित्रा
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle