स्वातंत्र्य दिन 2016

जलरंगात तिरंगा

मॅगी टिचरने शिकवलेलं जलरंग माध्यम फारच आवडायला लागलय :P
जमत काही नाही ते जाऊद्या Whew
तर मै चा हा उपक्रम समजल्या पासूनच ठरवलेलं कि जलरंगात तिरंगा काढूयात.

हा एक प्रयत्न केलाय
बघून हसू नका ग  68

large_20160815_144802-1-1.jpg

Keywords: 

उपक्रम: 

Subscribe to स्वातंत्र्य दिन 2016
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle