sandeep sawant

नदी वाहते

संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' हा चित्रपट २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.

गावागावातून वाहणार्‍या नद्या वाचवायला हव्यात. या नद्यांच्या पाण्यावरच शाश्वत विकास (sustainable development) अवलंबून आहे. स्थानिक पातळीवरचे छोटे उद्योग व प्रयत्न यातूनच नदी काठ स्वयंपूर्ण होऊ शकतो व विकासाचा तोल राखला जाऊ शकतो. हा चित्रपट म्हणजे सामान्य माणसांनी स्वयंपूर्णतेसाठी, नदी वाचवण्यासाठी केलेल्या सकारात्मक आणि विधायक संघर्षाचा एक प्रवास आहे.

NV poster.jpg

Keywords: 

Subscribe to sandeep sawant