सॄजनाच्या वाटा रिसायकल-अपसायकल खडूचा दिवा

खडूचा दिवा

ही मूळ संकल्पना माझी नाही. याबद्दलचा लेख एकदा वाचला होता. तो प्रयोग स्वतः करुन पाहिला. त्यानंतर दोन-अडीच वर्षांपूर्वी लेकाच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी मी हा प्रयोग सुचवला होता ज्याचे फार चांगल्या प्रकारे शाळेत स्वागत झाले. प्रदर्शनातही या प्रयोगाची विचारणा अनेकांकडून झाली.

आज सॄजनाच्या वाटा या उपक्रमांतर्गत 'रिसायकल-अप्सायकल' या विभागात मी हा प्रयोग- साहित्य, कॄतीसह इथे देत आहे. याचा उपयोग विशेषकरुन ग्रामीण भागातील लोकांना होऊ शकतो आणि तेही जिथे भारनियमन आहे अशा ठिकाणी. विशेष म्हणजे यासाठी लागणारे साहित्य अत्यल्प दरात मिळू शकते.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to सॄजनाच्या वाटा  रिसायकल-अपसायकल  खडूचा दिवा
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle