cultural theme park

फुकेत फँटसी लँडः एक थाई परिकथा भाग १

फुकेत म्हणजे टिपिकल बीच डेस्टिनेशन. समुद्र किनार्‍यावर करायच्या सर्व गोष्टी करता येतातच. शिवाय साहसी खेळ पण आहेत उत्साही व तरूण लोकांसाठी. मग बांगला स्ट्रीट वर रात्री फिरणे, हूटर्स बार बाहेरून बघणे. पोल डा ण्स करणार्‍या सुंदर तरुणी, १८ प्लस शोज , सर्व प्रका रची खरेदी: पर्सेस, ज्वेलरी , टी शर्ट्स ह्याव अन त्याव ... पायाचे तुकडे पडे परेन्त चालणे फिरणॅ र
रात्री तीन परेन्त बीच वर गप्पा मारत बसणे, हे ही करता येते. हर प्रकारचे उत्तम जेवण, रसरशीत फळे, रस्त्या वरचे टिप्पीकल थाई फूड पण उपलब्ध आहे. एकं दरित जिवाची धमाल.

Keywords: 

Subscribe to cultural theme park