गणेशोत्सव२०१५

गणेशोत्सव २०१५ - गणराज रंगी 'रंगतो' !

नमस्कार मैत्रिणींनो!

आपल्या सर्वांच्या आवडत्या श्रीगणरायाच्या आगमनाची तयारी जोरात चालू असेल ना?
तयारी करून दमला असाल तर हा घ्या श्रमपरिहार!
लहानपणी कसं रंगीत खडू घेऊन, मन हरपून चित्रं रंगवायचो आपण? तसेच आताही करूया! तुम्हाला आवडणारे कुठलेही रंगाचे माध्यम घ्या अन खालील गणपतीबाप्पाचे चित्र रंगवून ह्या धाग्याच्या प्रतिसादात द्या!
ही स्पर्धा नव्हे!

Keywords: 

उपक्रम: 

Subscribe to गणेशोत्सव२०१५
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle