वारसा

आईची पैठणी !

माझ्या आईकडे अनेक वर्षे पैठणी नव्हती. तिला नेहमी वाटायचे  की आपल्याकडेही एक छानशी पैठणी असावी. तेव्हा सेमी-पैठण्या वगैरे बाजारात आल्या असल्या तरी पैठणीच्या पर्सेस, पिशव्या, ड्रेसेस, जाकिटे वगैरे सर्व कल्पनेपलीकडचे होते. पैठणी ही साडीच होती! तिला एक वेगळंच वलय होते. चांगल्या पैठण्या मध्यमवर्गीय कुटुंबांना अतिशय महाग वाटायच्या.

Keywords: 

ImageUpload: 

Subscribe to वारसा