January 2016

बाली सफारी अ‍ॅन्ड मरिन पार्क

पहिल्या दिवशीच्या अनुभवावरुन आम्ही तीन दिवसांसाठी गाडीच बुक केली. ड्रायवरने आधीच सांगितले कि मला इंग्लिश जास्त येत नाही पण तुम्हाला कुठे जायचे आहे ते ठिकाण मला माहिती आहे.

निवती आणि किल्ले निवती - एक निवांत भटकंती

नुकतेच मस्त भटकंती करून आलो. लेकाच्या ड्रायव्हरकीमुळे अगदी मस्त झाली भटकंती ! जाताना आधी कोल्हापूरला एक हॉल्ट घेतला. मग थेट कोकणातउतरलो. निवती - एक छोटी वाडी. वेंगुर्ल्या जवळ, कुडाळ शेजारी ही छोटीशी वस्ती. प्रामुख्याने कोळी लोकांची ! थोडे डोंगरावरती एक तुटका किल्लाही. अन खाली दुसरे समुद्र किनारे. अन येतानी थेट पुणे, ताम्हणी घाटातून.
तिथेले हे सारे फोटो.
हे कोल्हापूरच्या हॉटेल मधून सुर्योद्याचे टिपलेले काही फोटो
१.
IMG_7765.jpg

२.

Keywords: 

भोज्या

खरच, तिथे काही नव्हतच...

घाबरण्यासारखं किंवा उदात्त वगैरे,
लखलखित प्रकाश किंवा
गुढगंभीर अंधार...
असं नव्हतंच काही ...

एक मंद, शांत, दिलासा देणारा
निळसर प्रकाश, एक अनामिक शांतता
आणि एक अनाकलनीय निर्विकारता...
आणि शांत मंद
दिलासादायक
निळा प्रकाश

एका क्षणी, खोल गाभाऱ्यातून उमटावेत
तसे डॉक्टरांचे शब्द
मनावर हलकेसे उमटत गेले...
श्वास घे, बेटा, श्वास घे...
मोठा श्वास घे बयो...
हळुहळू घंटेचे नाद उमटत रहावेत
तसे मनावर निनादत राहिले...

मी मजेत, निवांत
हळूच हसूऩ म्हटलं सुद्धा,
घेतेय की श्वास,
नका काळजी करू...
अन मग डॉक्टरांचे ;
डळमळीत आत्मविश्वासातून
उमटलेले शब्द

कविता: 

मी साबण नाही खाल्ला

आम्ही कुठेतरी कामासाठी बाहेरगावी होतो. एका मित्राने बाथरूममधून विचारलं, "हृषिकेश, तुझी आंघोळ झाली का?" त्यावर तंद्रीत असलेल्या हृषिकेशने उत्तर दिलं, "मी साबण नाही खाल्ला." त्यावरून त्याला चिडवलं तर म्हणाला, "ंमी खरंच साबण खाल्ला नाही. तुला खोटं वाटतं का?"

तेव्हापासून मला नवीन ऐडीया मिळाली. आपल्याला बरेचदा गैरसोयीचे प्रश्न विचारले जातात. त्यांची उत्तरं या ठराविक लोकांना द्यायची नसतात. किंवा आपल्या खाजगी आयुष्याबद्दल सगळ्यांना सांगायचं नसतं. अशा वेळेस काय-वाट्टेल ती उत्तरं द्यायची.

प्र - तू नोकरी का करत नाहीस?
उ - मला वेळ नसतो फार.

प्र - तू नाव का नाही बदललंस?

डन डना डन डन :-) गिनिज रेकॉर्ड भारतीय स्त्रियांच्या खिशात

ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले Lovestruck गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले Party
मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा, सीमा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.

Keywords: 

कलाकृती: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle