स्वातंत्र्यदिन २०१६

तिरंगी - भाजी आणि टोपली

पांढर्‍या वांग्यांचे हिरवे हिरवे देठ
केशरी टोपलीत बसलीत थेट
तिरंगा आपसूकच जमून आला
निळा रंग मात्र गायबला

Photo:

Keywords: 

उपक्रम: 

Craft तिरंगा

ही माझी नाही, मुलाची हस्तकला.
(पण ही आडवी image उभी करू शकाल का admin please? )

Keywords: 

उपक्रम: 

ImageUpload: 

तिरंगी केक

हा केक मी केलेला नाही. आज पुतणीने केलाय, पण घरी केलेला आहे, म्हणून इथे पोस्टलाय. चालेल ना?

Keywords: 

उपक्रम: 

ImageUpload: 

Subscribe to स्वातंत्र्यदिन २०१६
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle