अभ्यासाच्या खोलीत लावण्यासाठी बोर्ड

लाराने केलेले DIY - inspiration board

रायगडनं तिच्या भाच्यांना विचारलं की अमेरिकेहून काय पाठवू? झालं! लारादेवींनी एक मोठ्ठी लिस्ट करून तिला पाठवली. लिस्ट म्हणजे केवळ क्राफ्टच्या सामानाची. भेट मिळाल्यावर जाम खुष झाली ती कारण ती केव्हाचा शोधत असलेला रोज गोल्ड स्प्रे होता.

तोच स्प्रे वापरून तिनं हा नेहमीचा रायटिंग बोर्ड एका इन्स्पिरेशन बोर्डमधे रुपांतरीत करून तिच्या अभ्यासाच्या खोलीत लटकवला आहे. एका साध्या पॅडला रोझ गोल्ड रंगाच्या स्प्रेनं स्प्रे पेंटिंग करून घेतलं.

Keywords: 

कलाकृती: 

Subscribe to अभ्यासाच्या खोलीत लावण्यासाठी बोर्ड
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle