सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम

स्मृती संचय (मेमरी कलेक्शन)

सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीने(समुपदेशक) शिकण्याच्या पध्दतीवर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांचं ती समुपदेशन करते.

Keywords: 

लेख: 

Subscribe to सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle