क्रोशे विणकाम फळं बॅग्ज पर्सेस क्लच

क्रोशे फ्रुट शेप बॅग्ज

बरेच महिने चालु असलेलं प्रोजेक्ट अखेर पुर्ण झालं... खरं तर समर प्रोजेक्ट म्हणून फळांची थीम घेतलेली पण काही वैयक्तिक कारणांनी उशीर होत होत आतास झालं पुर्ण Heehee

फक्त लहान मुलांसाठीच अस नाही मोठ्या मुलीही वापरू शकतात. थीम बेस्ड पार्टीज वगैरे असतात तेव्हाही वापरता येतील. आई मुलगी, बहिणी, सख्ख्या मैत्रिणी म्हणून ही मॅचिंग करता येतील सेट. सिंगल सुद्धा छानच दिसतील. स्लीक आणि कॉम्पॅक्ट आहेत. क्लच साखळी बेल्ट लावून स्लिंग करता येतील नको तेव्हा असेच क्लच म्हणून ही वापरता येतील.

Keywords: 

कलाकृती: 

Subscribe to क्रोशे विणकाम फळं बॅग्ज पर्सेस क्लच
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle