पळवा

अलकोलचा( नवलकोल) पळवा

अलकोलचा( नवलकोल) पळवाaalkol.jpg
साहित्य: 12/ 15 नवलकोलची पाने, दोन टीस्पून चिंच कोळ, दोन टीस्पून गूळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ, पाव चमचा हळद, तीन वाट्या पाणी, दोन वाट्या थालिपीठ भाजणी, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी ओलं खोबरं,कोथिंबीरalkolll.jpg

पाककृती प्रकार: 

Subscribe to पळवा