ॐ नमः शिवाय... २०११ सालच्या जून-जुलै महिन्यात कैलास- मानस सरोवराची पवित्र यात्रा करण्याचा शुभयोग आला. एकाच वेळी नितांतसुंदर आणि रौद्रभीषण असणाऱ्या त्या अनुभवाचं मी माझ्या तोकड्या भाषेत केलेलं हे वर्णन.. Keywords: हिमालयकैलासपरिक्रमामानसरोवरमानस सरोवर Likes वर0 users have voted. मुद्रणसुलभ आवृत्तीLog in or register to post comments