ikebana

सोगेत्सु इकेबाना - पुषपरचना आणि बरंच काही

परवा ६/६ म्हणजे ६ जून हा जागतिक इकेबाना दिवस आहे. म्हणून या दिवसाचं औचित्य साधून इथे हा लेख आणत्ये. माझ्या अंगात अजिबात कलाकुसर नाही. त्यामुळे माझ्या फोटोग्राफीच्या “कौशल्या”कडे दुर्लक्ष करा :) बरेचसे फोटो खूप जुने आहेत.

Keywords: 

लेख: 

Subscribe to ikebana