December 2018

बिना कटकट बनवा डोनट झटपट

साहित्य : चितळेंच गुलाबजाम मिक्सच पाकीट, डार्क,व्हाइट चॉकलेट बार किंवा चॉकलेट सिरप, जेम्सच पाकीट,बडीशोपच्या गोळ्या,स्प्रिंकलर्स, तळणीसाठी तेल

पाककृती प्रकार: 

अनमोल नथ

माझ्या आईच्या पश्चात इतके वर्ष बहिणीने संभाळलेली तिची नथ अलीकडेच फार मोठ्या मनाने तिने मला दिली. त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. मला स्वतःला नथ घालणे खरं तर आवडत नाही पण तरी ही आईची नथ तिने मला दिली हा मला माझा सन्मानच वाटला. त्यावेळी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ९ : लिमिटेड संस्कार

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!

------------------------------------------------------------------------------------------------

ऑफिसमधून येऊन नुकतीच घरात शिरले तर बाजूच्या खोलीतून किंकाळी आली - I am dead, I am dead!! -

लेख: 

खरवसाची( चिकाची) वडी:

साहित्यःIMG_20161130_121756_610minalms_2.jpg
पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप.
कृती:

पाककृती प्रकार: 

कूक अलाँग! - पौष्टिक सँडविच

पुढच्याच शनिवारसाठी म्हणजे ०८-१२-२०१८ साठी मैत्रिणींना सोपा पदार्थ देत आहे, नाश्ता, ब्रन्च करता.

“पौष्टीक सँडविच” >> यात मैद्याचा ब्रेड नको, बटाटा सारखे जास्त कार्बवाले घटक नकोत, २-३ भाज्या हव्यात व प्रोटिन पण हवेत. ब्रेड नकोच असेल तर हेच पौष्टिक सारण भरुन काठी रोल करा.

रोल पोळीचा करा, दोस्याचा करा पण मैदा नाय चालणार  68 :ड

सोबतीला काहीही फळं पण हवीत म्हणजे तृप्त व्हाल.

मग काय! लागा तयारीला..

पाककृती प्रकार: 

थंडी स्पेशल उंधियु

थंडीत वेगवेगळ्या भाज्या बाजारात येतात, त्यात सुरती पापडी नावाची शेंगाभाजी येते. फिकट पोपटी रंगाची, कोवळी पापडी असते ही. ती या उंधियुची मेन तारका. पण तरीही ही मल्टिस्टार रेसिपी. खरं तर वन डिश मिल सारखी नुसतीच खायची. अगदीच वाटलं तर सोबत पुरी, जिलेबी. किंवा मग नुसतच उंधियु आणिि नंतर दही भात. चला तर पदर, ओढणी, कंबर बांधून कामाला लागा. अतिशय पेशन्स वाली रेसिपी आहे हं ही.

साहित्य
पाव किलो सुरती पापडी
100 ग्रॅम प्रत्येकी : मटार, तूर दाणे, लिलवे(ओल्या वालाच्या शेंगांमधले वाल), ओला हरभरा, ओले वा भिजवलेले शेंगदाणे, सुरण, रताळे, बटाटे, गराडू ( आतून किरमिजी रंग असलेला एक कंद)

पाककृती प्रकार: 

नट्टी पालक पुलाव

लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
२ वाट्या बासमती तांदूळ अर्धा तास भिजून नंतर त्याचा मोकळा शिजवून घेतलेला भात, एक जुडी पालकाची ब्लांचकरून केलेली प्युरी, बटरच १०० ग्रॅम, एक चमचा तेल, वाफवलेले मक्याचे दाणे,एक मोठा कांदा उभा चिरलेला,खडा ( सबंध) मसाला ह्यात पाच-लवंगा, काळी मिरी, हि.वेलदोडा, दोन ब. विलायची, एक तेज पत्ता व गोड लाकुड उर्फ मिठी लकडी उर्फ दालचिनी, चवी पुरतं मीठ, अर्धा कप क्रीम , मी एक कप फुल क्रीम मिल्क वापरलं तुम्ही चीजही घालू शकता. नट्टी आहे तर आपल्या आवडीनुसार दोन मुठी सुकामेवा आपल्या आवडीनुसार (बदाम, काजू, अक्रेड, पिस्ते, बेदाणे )आणि शास्त्रापुरती हळद
क्रमवार पाककृती:

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

इंस्टंट ढोकळा- सोप्पी रेसिपी.

बर्‍याच जणिंनी इथे लिहिले आहे कि त्यांचा ढोकळा नेहमीच बिघडतो म्हणुन ही रेसिपी लिहिते आहे. या रेसिपीने माझा ढोकळा कधीच बिघडत नाही.

साहित्यः
१ टीस्पुन सायट्रिक अ‍ॅसिड पावडर (याने बर्‍यापैकी आंबट होतो. तुम्हाला वाटले तर कमी जास्त करु शकता पण किमान पाउण चमचा तरी हवीच)
मी ही वापरते.
३ टे.स्पुन साखर
१ चमचा मीठ
१ ग्लास पाणी
१ टीस्पुन चमचा बेकिंग सोडा
तेल
बेसन पीठ

कृती:

पाककृती प्रकार: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle